सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मखमलापासून बनलेला.
उदाहरणे : राजकन्या मखमली चादरीवर झोपली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मखमल का बना हुआ।
Resembling velvet in having a smooth soft surface.
अर्थ : मखमलासारखा.
उदाहरणे : ह्या लेपामुळे रक्तप्रवाह सुधारतो, त्वचेला मखमली नरमपणा येतो.
मखमल का-सा।
स्थापित करा