पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मगर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मगर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : सुसरपेक्षा छोटे व पसरट तोंड असलेला सरीसृप वर्गातील एक हिंसक जलचर प्राणी.

उदाहरणे : बरेचजण मगर आणि सुसर ह्यांना एकच समझतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मगर की तरह का एक जलीय जन्तु जिसका थूथन अपेक्षाकृत छोटा तथा चौड़ा होता है।

अधिकतर लोग घड़ियाल और मगर को एक ही समझते हैं।
अवहार, अवहारक, ग्राह, घड़ियाल, द्विधागति, निहाका, नीलांगु, पंकग्राह

Either of two amphibious reptiles related to crocodiles but with shorter broader snouts.

alligator, gator

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.