पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मज्जा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मज्जा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : हाडांच्या पोकळीतले मृदू द्रव्य.

उदाहरणे : अस्थिमज्जा लाल व पांढर्‍या रक्तपेशी तयार करते.

समानार्थी : अस्थिमज्जा, अस्थिसार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्थि गुहाओं में भरा रहने वाला एक मुलायम कार्बनिक पदार्थ।

मज्जा रक्त कणिकाओं का निर्माण करती है।
अस्थि मज्जा, अस्थिमज्जा, अस्थिसार, चुवा, देहसार, मज्ज, मज्जा, शुक्रभू

The fatty network of connective tissue that fills the cavities of bones.

bone marrow, marrow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.