पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मटण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मटण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : शेळीचे मांस.

उदाहरणे : मटण घालण्यापूर्वी हा मसाला नीट भाजा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बकरे-बकरी, भेड़ आदि का गोश्त।

श्यामा मटन और भात खा रही है।
मटन

Meat from a mature domestic sheep.

mouton, mutton

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.