पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मणिकंठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मणिकंठ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चिमणीच्या आकाराचा, तांबडा कंठ, राखी छाती, पांढरी भुवई, पिवळट पांढरे पोट असलेला पक्षी.

उदाहरणे : मणिकंठाच्या मादीचा वरील भाग तपकिरी, भुवई पांढुरकी असून छातीवर पिंगट पट्टी असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पक्षी जो मध्य नेपाल, उत्तर भारत और बंगला देश में पाया जाता है।

मणिकंठ गौरैया के आकार का होता है।
मणिकंठ, मणिकण्ठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.