पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मतदान केंद्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : निवडणुकीच्या वेळी जिथे लोक जाऊन मतदान करतात ते निर्धारित स्थान.

उदाहरणे : मतदान केंद्राबाहेर लोकांची रांग लागली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुनाव के समय की वह निर्धारित जगह जहाँ जाकर लोग अपना मतदान करते हैं या वोट डालते हैं।

मतदान केंद्र के बाहर लोगों की लाइन लगी हुई है।
पोलिंग बूथ, मतदान केंद्र, मतदान केन्द्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.