अर्थ : दोन वा अधिक व्यक्ती किंवा पक्ष यांची मते वेगवेगळी असण्याची स्थिती.
उदाहरणे :
आपापसातील मतभेदांमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.
परकीय आक्रमणापासून नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असते ह्याबद्दल कधीही दुमत नव्हते.
समानार्थी : दुमत, मतभेद, मतमतांतर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अवस्था जिसमें दो या अधिक व्यक्तियों या पक्षों के मत आपस में नहीं मिलते हैं।
आपसी मतभेद के कारण यह कार्य नहीं हो सका।