पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मद्यालय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मद्यालय   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दारू तयार करण्याची आणि विक्रीचे ठिकाण.

उदाहरणे : रामू गुत्तयावर काम करतो.

समानार्थी : गुत्ता, दारूचा गुत्ता, भट्टी, हातभट्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शराब बनने और बिकने की जगह।

रामू शराबघर में काम करता है।
आबकारी, मद्यशाला, मयख़ाना, मयखाना, शराबख़ाना, शराबखाना, शराबघर, शराबभट्टी
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दारू विकत घेऊन तिथेच पिण्याचे स्थान.

उदाहरणे : श्यामाचा पती रोज मद्यालयात दारू प्यायला जातो.

समानार्थी : मद्यशाला, मधुशाला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शराब खरीद कर पीने का स्थान।

श्यामा का पति प्रतिदिन मदिरालय में शराब पीने जाता है।
आपान, पानागार, बार, मदिरालय, मद्यशाला, मधुशाला, मयख़ाना, मयखाना, शराब घर, शराबख़ाना, शराबखाना, शराबघर, सुरागार

A room or establishment where alcoholic drinks are served over a counter.

He drowned his sorrows in whiskey at the bar.
bar, barroom, ginmill, saloon, taproom

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.