पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मध्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मध्य   नाम

१. नाम / भाग

अर्थ : मधला भाग.

उदाहरणे : या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल

समानार्थी : केंद्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

An area that is approximately central within some larger region.

It is in the center of town.
They ran forward into the heart of the struggle.
They were in the eye of the storm.
center, centre, eye, heart, middle
२. नाम / भाग

अर्थ : एखाद्या वस्तूचा मधला भाग.

उदाहरणे : विटीचा मध्य भाग जाड व टोकदार असतो.

समानार्थी : मध्य भाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु का मध्य भाग।

गुल्ली का पेटा मोटा तथा सिरे नुकीले होते हैं।
पेटा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.