पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मध्यमवर्गीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मध्यमवर्गीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मधल्या वर्गातला किंवा मधल्या वर्गाशी संबंधित.

उदाहरणे : काही लोक मध्यमवर्गीय लोकांशी चांगले वागत नाहीत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीच के वर्ग या श्रेणी का या उससे संबंधित।

हम मध्यमवर्गीय घर से लड़की नहीं लाएँगे।
मध्यमवर्गी, मध्यमवर्गीय, मध्यवर्गी, मध्यवर्गीय

Belonging to the middle class.

bourgeois

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.