पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मध्ययुगीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मध्ययुगीन   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मध्ययुगाचा किंवा मध्ययुगाशी संबंधित.

उदाहरणे : तो राजवाडा म्हणजे मध्ययुगीन शिल्पकलेचा एक नमुना आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्ययुग का या मध्ययुग से संबंधित।

यह महल मध्ययुगीन शिल्पकला का एक नमूना है।
मध्य युगीन, मध्ययुगीन

Relating to or belonging to the Middle Ages.

Medieval scholars.
Medieval times.
mediaeval, medieval

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.