अर्थ : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
उदाहरणे :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
समानार्थी : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, पोपटी, मधकशा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मैनेएवठा मध्यम आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
निळ्या पोपटाची निवासस्थान सदापहितपर्णी आणि पानगळीचा आर्द्र झुडपी जंगले आहेत.
समानार्थी : निळा पोपट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मध्यम आकार का एक तोता।
मदनगौर तोता सदाबहार और पानी के पास वाले जंगल में निवास करते हैं।