सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मृत्यू येण्याची वेळ.
उदाहरणे : पर्यावरण प्रदूषित करून माणूस आपला अंतःकाळ जवळ ओढवून घेत आहे
समानार्थी : अंतःकाळ, अंतकाल, मरणघडी, मृत्युकाळ, शेवटची घटका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अंतिम साँस लेने या मरने का समय।
स्थापित करा