पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मर्म शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मर्म   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.

उदाहरणे : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे

समानार्थी : अभिप्राय, अर्थ, आशय, तात्पर्य, भाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।

कभी-कभी सूरदास के पदों का अर्थ निकालना मुश्किल हो जाता है।
अंतर्भाव, अध्यवसान, अन्तर्भाव, अभिप्राय, अरथ, अर्थ, आकूत, आकूति, आशय, आसय, तात्पर्य, भाव, मतलब, माने, मायने

The idea that is intended.

What is the meaning of this proverb?.
meaning, substance
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.

उदाहरणे : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.

समानार्थी : मरम, मर्मस्थल, मर्मस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।

शरीर में हृदय, कपाल आदि मर्मस्थल हैं।
मरम, मर्म, मर्म स्थल, मर्म स्थान, मर्मस्थल, मर्मांग

A place of especial vulnerability.

soft spot, weak part, weak spot
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : जेथे लागले असता खूप वेदना होतात वा मृत्यू होऊ शकतो असा शरीराचा नाजूक भाग.

उदाहरणे : त्याच्या मर्मावर घाव बसला.

समानार्थी : जिव्हाळी, मर्मस्थळ, मर्मस्थान, वर्म

अर्थ : अंतस्थ हेतू.

उदाहरणे : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.

समानार्थी : इंगित, गोम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.