पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मले   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : मलेशिया येथे बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : मले भाषा प्रत्ययप्रधान आहे.

समानार्थी : बहासा मलेशिया, मले भाषा, मेलायू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मलेशिया में बोली जाने वाली भाषा।

भारतीय दूतों को मलेशियाई सिखाई जा रही है।
मलेशियन, मलेशियाई, मलेशियाई भाषा, मलेशियाई-भाषा

The Malay language spoken in Malaysia.

bahasa kebangsaan, bahasa malaysia, bahasa melayu, malaysian
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मलेशियाचा रहिवासी.

उदाहरणे : मले आणि भारतीय ह्यांना आर्थिक क्षेत्रात सुसंधी मिळण्याती खूप अपेक्षा आहे.

समानार्थी : मले लोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मलेशिया का निवासी।

उस मलेशियाई से हमारी अच्छी जान-पहचान है।
मलेशियन, मलेशिया वासी, मलेशिया-वासी, मलेशियाई

A native or inhabitant of Malaysia.

malaysian

मले   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मले भाषाचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : मलेशियात एकूण २८ मले दैनिके निघतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.