पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळणी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पायाखाली चिरडण्याची क्रिया.

उदाहरणे : तो गवंडी गार्‍याची मळणी करत होता

समानार्थी : तुडवणी, तुडवणूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रौंदने की क्रिया या भाव।

रौंदाई के बाद मिट्टी बर्तन बनाने के लिए तैयार है।
रौंद, रौंदाई

The act of crushing.

compaction, crunch, crush
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : यंत्र किंवा बैलांच्या मदतीने कणसातून धान्य वेगळे काढण्याचे काम.

उदाहरणे : तो बैलांच्या मदतीने मळणी करत आहे.
शेतात मळणी चालू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फसल की बालों से अनाज निकालने का काम जो प्रायः दँवरी यंत्र या बैलों से किया जाता है।

वह बैलों से धान की दँवरी कर रहा है।
दँवरी, दौंरी, मँड़ाई

The separation of grain or seeds from the husks and straw.

They used to do the threshing by hand but now there are machines to do it.
threshing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.