पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाचंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महाचंड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शिवचा एक गण.

उदाहरणे : महाचंडचे वर्णन शिवपुराणात मिळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव का एक गण।

महाचंड का वर्णन शिवपुराण में मिलता है।
महाचंड, महाचण्ड

An imaginary being of myth or fable.

mythical being
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : यमाचा एक दूत.

उदाहरणे : महाचंड हा मृत्यु शैय्यावरील राजाला घ्यायला आला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यम के एक दूत।

महाचंड मृत्यु सैय्या पर पड़े राजा को लेने आए थे।
महाचंड, महाचण्ड

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.