अर्थ : एक किन्नर.
उदाहरणे :
महापद्म हा कुबेरचा सेवक होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityअर्थ : एक सहस्र दशलक्ष.
उदाहरणे :
कंपनीवर शंभर कोटींचे कर्ज आहे.
समानार्थी : 1000000000000, शंभर कोटी, १००००००००००००
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One million million in the United States.
trillion