अर्थ : रेड्याची मादी.
उदाहरणे :
गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध पचण्यास जड असते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Upland buffalo of eastern Asia where true water buffaloes do not thrive. Used for draft and milk.
indian buffaloअर्थ : राजाची मुख्य पत्नी जिचा राजाबरोबर राज्याभिषेक होतो.
उदाहरणे :
मन्दोदरी रावणाची पट्टराणी होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राजा की प्रधान पत्नी।
मंदोदरी लंकाधिपति रावण की पटरानी थीं।The wife of a reigning king.
queen consort