पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांगलिकतंतू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विवाहित स्त्रीने सौभाग्यचिन्ह म्हणून गळ्यात घातलेले एक आभूषण.

उदाहरणे : मंगळसूत्र काळे मणी,सोन्याचे मणी व दोन सोन्याच्या वाट्या गुंफून बनवतात.

समानार्थी : मंगळसरी, मंगळसूत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक आभूषण जो विवाहिता अपने गले में पहनती है और जो सौभाग्य का सूचक माना जाता है।

भारत के कुछ क्षेत्रों में शादी के बाद मंगलसूत्र पहनने का रिवाज़ है।
मंगल सूत्र, मंगलसूत्र

Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).

necklace

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.