पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माका   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक लहान औषधीय वनस्पती.

उदाहरणे : माक्याचा रस मिरपूड व दह्याबरोबर घेतल्यास काविळीवर गुणकारी असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वनस्पति जो बरसात में उगती है।

काले फूल वाले भृंगराज के प्रयोग से सफेद बाल काले हो जाते हैं।
अंगारक, केशरंजन, धूम्राट, पितृप्रिय, भँग, भँगरा, भँगरैया, भँगरैला, भंगरा, भंगराज, भंगरैया, भंगरैला, भिंगराज, भिंगोरा, भृंगरज, भृंगराज, भृङ्गरज, भृङ्गराज, मार्कर, मार्कव, वृषपर्व्वा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.