पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मागाची फणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.

उदाहरणे : विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.

समानार्थी : फणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जुलाहों का एक औजार जिससे वे तागे कसते हैं।

बुनाई करते समय जुलाहा बार-बार कंघे से तागे को कस रहा था।
कंघा, फन्नी, बय, बैसर, बौला

Any of several tools for straightening fibers.

comb

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.