पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मागे लागणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मागे लागणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा-पुन्हा सांगणे किंवा त्यासाठी मागे लागणे.

उदाहरणे : तो आपले काम करवून घेण्यासाठी माझ्या मागे पडला आहे.

समानार्थी : मागे पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बार-बार कहना या पीछे लगे रहना या ज़िद करके किसी को कोई काम करने या करवाने के लिए मज़बूर करना।

वह अपना काम कराने के लिए मेरे पीछे पड़ गया है।
बच्चे बाजार में खिलौने देखते ही मां-बाप के पीछे पड़ जाते हैं।
पीछे पड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.