पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माघ महिना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी अकरावा महिना.

उदाहरणे : गणेश जयंती माघात येते

समानार्थी : माघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पौष के बाद और फाल्गुन से पहले का महीना जो अंग्रेजी महीने के जनवरी और फरवरी के बीच में आता है।

माघ के महीने से ठंड पड़नी कम हो जाती है।
माघ, माघ महीना

The eleventh month of the Hindu calendar. Corresponds to January in the Gregorian calendar.

magh, magha

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.