अर्थ : मैद्याला तिंबून, तळून व पाकात टाकून तयार केलेली मिठाई.
उदाहरणे :
शीला माठ खात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की मिठाई जो मैदे के मोयन डले आटे को तेल या घी में तलकर, उसे चाशनी में डुबाकर बनाई जाती है।
शीला माठ खा रही है।अर्थ : मातीचा घडा.
उदाहरणे :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
समानार्थी : मडके, मातीचा घडा, रांजण
इतर भाषांमध्ये अनुवाद :