पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माणूस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माणूस   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मानव समुदायातील एक घटक.

उदाहरणे : प्रत्येक व्यक्तीला समाजाचे नियम पाळावेच लागतात.
आम्हाला बोलवून तो पठ्ठा निघूनच गेला.

समानार्थी : इसम, जण, पठ्ठा, पठ्या, मनुष्य, वेक्ती, व्यक्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदम के वंशज या सन्तान। मनुष्य जाति या समूह में से कोई एक।

प्रत्येक आदमी की पसन्द भिन्न-भिन्न होती है।
इस कार में दो ही व्यक्ति बैठ सकते हैं।
सरकार में कुछ नए चेहरे भी शामिल किए गए हैं।
असामी, आदमजाद, आदमी, चेहरा, जन, जना, नफर, नफ़र, बंदा, बन्दा, मनुष्य, मानस, व्यक्ति, शख़्स, शख्स

A human being.

There was too much for one person to do.
individual, mortal, person, somebody, someone, soul
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बुद्धी असल्यामुळे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ मानला जाणारा,एक द्विपाद प्राणी ज्यात तुम्हा आम्हा सर्वांचा समावेश होतो.

उदाहरणे : मानवाच्या मेंदूची संरचना अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही

समानार्थी : मनुज, मनुष्य, मानव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह द्विपद प्राणी जो अपने बुद्धिबल के कारण सब प्राणियों में श्रेष्ठ है और जिसके अंतर्गत हम, आप और सब लोग हैं।

मानव अपनी बुद्धि के कारण सभी प्राणियों में श्रेष्ठ है।
आदमी, इंसान, इनसान, इन्सान, निदद्रु, मनुज, मनुष, मनुष्य, मर्त्य, मर्दुम, मानव, मानुष, मानुस

Any living or extinct member of the family Hominidae characterized by superior intelligence, articulate speech, and erect carriage.

homo, human, human being, man

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.