पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मातृभोजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मातृभोजन   नाम

अर्थ : मुंजीच्या दिवशी बटूने उपनयनांग वपनापूर्वी मातेसह भोजन करण्याचा समारंभ.

उदाहरणे : मातूभोजनात आठ बटूंसह जेवण करतात

समानार्थी : चाखोळा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.