पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मात्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मात्रा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : एखाद्या गोष्टीचे ठरावीक मोजमाप.

उदाहरणे : अन्नात मिठाचे प्रमाण अधिक झाल्याने जेवण बेचव झाले

समानार्थी : प्रमाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी का उतना अंश या मान जितना एक बार में लिया या काम में लाया जाए या उपलब्ध हो।

अधिक मात्रा में भोजन करने से वह बीमार पड़ गया।
निर्मा, परिमाण, मात्रा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संगीतातील एक परिमाण.

उदाहरणे : त्रितालात सोळा मात्रा असतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में गीत तथा वाद्य का समय निरूपित करने के लिए उतना काल जितना एक स्वर के उच्चारण में लगता है।

संगीत में ताल मात्रा का विशेष ध्यान रखा जाता है।
ताल मात्रा, मात्रा

अर्थ : एकार, ओकार दाखवण्यासाठी अक्षराच्या डोक्यावर दिलेली तिरकस रेघ.

उदाहरणे : क वर एक मात्रा दिल्याने के वर्ण होतो

४. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : स्वरवर्ण उच्चारायला लागणारा काळ.

उदाहरणे : र्‍हस्व स्वराची एक मात्रा होते तर दीर्घ स्वराच्या दोन मात्रा होतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ह्रस्व स्वर का उच्चारण करने के लिए लगने वाला समय।

ह्रस्व स्वर की एक मात्रा होती है और दीर्घ स्वर की दो।
मात्रा

अर्थ : खनिज द्रव्याचे किंवा वनस्पतींचे तयार केलेले औषध.

उदाहरणे : बाळाला आंघोळीनंतर मात्रा दिली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.