पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माध्यमिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माध्यमिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मधला वा मधल्या स्तरावरील.

उदाहरणे : राज्यात मुलींना माध्यमिक शिक्षण विनामूल्य देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्य या बीच का।

गाँव में माध्यमिक विद्यालय खोला गया है।
माध्यमिक, मिडल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.