पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मानसपुत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : शरीरापासून नसून केवळ इच्छामात्रकरून निर्माण केलेला पुत्र.

उदाहरणे : सनंदन, सनक, सत्कुमार व सनातन हे ब्रम्हाचे मानसपुत्र होय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों में वर्णित वह पुत्र जिसकी उत्पत्ति इच्छामात्र से हुई हो।

सनंदन,सनक,सनत्कुमार तथा सनातन ब्रह्माजी के मानसपुत्र हैं।
मानस पुत्र, मानसपुत्र

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.