पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मान्यताप्राप्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.

उदाहरणे : ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.

समानार्थी : -मान्य, मान्य, स्वीकृत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.