पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मामेबहीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मामेबहीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मामाची (आईच्या भावाची) मुलगी.

उदाहरणे : माझी मामेबहीण वेंगुर्ल्याला राहते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मामा की लड़की।

मेरी ममेरी बहन बनारस में रहती है।
ममियाउत बहिन, ममेरी बहन, ममेरी बहिन, ममेरी भगिनी, मातुलेयी

The child of your aunt or uncle.

cousin, cousin-german, first cousin, full cousin

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.