पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मायभाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मायभाषा   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एका पिढीपासून दुसर्‍या पिढीला प्राप्त झालेली व लहानपणापासून कानावर पडली जाणारी व घरात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : मराठी आमची मातृभाषा आहे.

समानार्थी : मातृभाषा, मायबोली, स्वभाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी को प्राप्त वह भाषा जो बच्चा बचपन में अपने परिवार के बीच रहकर बोलना सीखता है।

हिन्दी हमारी मातृभाषा है।
मातृ-भाषा, मातृभाषा, मादरी जबान, मादरी ज़बान, मादरीजबान, मादरीज़बान

One's native language. The language learned by children and passed from one generation to the next.

first language, maternal language, mother tongue

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.