पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मार्गशिर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मार्गशिर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : हिदूंच्या कालगणनेतील बारा महिन्यांपैकी नववा महिना जो कार्तिकनंतर आणि पौष महिन्याआधी येतो.

उदाहरणे : दत्तजयंती मार्गशीर्षात असते.

समानार्थी : मार्गशीर्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कार्तिक के बाद और पौष के पहले का महीना जो अंग्रेजी महीने के नवम्बर और दिसम्बर के बीच में आता है।

गीता के छोटे भाई का जन्म मार्गशीर्ष में हुआ था।
अगहन, आगण, आग्रहायण, मगसिर, मार्गक, मार्गशीर्ष, मृग

The ninth month of the Hindu calendar.

aghan, margasivsa

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.