पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मालिका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मालिका   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्‍या गोष्टींचा समूह.

उदाहरणे : क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.

समानार्थी : शृंखला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.