पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मावशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मावशी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आईची बहीण.

उदाहरणे : सुट्यांमध्ये मी माझ्या मावशीकडे गेली होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माँ की बहन।

प्रायः बच्चों को अपनी मौसी से बहुत लगाव होता है।
ख़ाला, खाला, मउसी, मातृष्वसा, मासी, मौसी

The sister of your father or mother. The wife of your uncle.

aunt, auntie, aunty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.