पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मासळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मासळी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / Fish

अर्थ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.

उदाहरणे : माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात

समानार्थी : मत्स्य, मासा, मासोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जलजन्तु जिसके शरीर पर शल्क पाए जाते हैं और साँस लेने के लिए गलफड़ होते हैं।

मछुआरे समुद्र में मछली पकड़ रहे हैं।
जलबंधु, जलबन्धु, झष, पृथुलोमा, बाड़स, मच्छी, मछली, मत्स्य, माही, मीन, शतबलि, शेव, सकली

Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.

The shark is a large fish.
In the living room there was a tank of colorful fish.
fish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.