अर्थ : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
उदाहरणे :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
समानार्थी : मत्स्य, मासळी, मासा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.अर्थ : माशाच्या आकाराच्या पायाच्या बोटात घालायचा स्त्रियांचा एक दागिना.
उदाहरणे :
पायाच्या आंगठ्याकडून चवथ्या बोटात मासोळ्या घालतात.