पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मितभाषी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मितभाषी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मोजके बोलणारा,वायफळ बडबड न करणारा.

उदाहरणे : माझा भाऊ मितभाषी आहे

समानार्थी : अबोल, अल्पभाष, अल्पभाषी, मुखस्तंभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ज़्यादा न बोलता हो या जो उतना ही बोले की काम चल जाए।

श्याम अल्पभाषी है।
अल्पभाषी, अल्पवादी, मितभाषी

Not inclined to talk or give information or express opinions.

incommunicative, uncommunicative

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.