पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मिशिगन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मिशिगन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर.

उदाहरणे : मिशिगन हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे.

समानार्थी : मिशिगन सरोवर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अमेरीका की सबसे बड़ी झील।

मिशिगन विश्व की तीसरी सबसे बड़ी झील है।
मिशिगन, मिशिगन झील, लेक मिशिगन

The 3rd largest of the Great Lakes. The largest freshwater lake entirely within the United States borders.

lake michigan, michigan
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य.

उदाहरणे : अमेरिकेतील वाहन उत्पादन उद्योगाचे मिशिगन हे केंद्र आहे.
रमेश हा मिशिगनमध्ये राहतो.

समानार्थी : द ग्रेट लेक्स स्टेट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्रेट झील क्षेत्र में उत्तर मध्य संयुक्त राज्य अमेरिका का एक मध्य-पश्चिमी राज्य।

रमेश मिशिगन में रहता है।
एमआई, ग्रेट लेक्स स्टेट, मिशिगन, वूल्वरीन राज्य

A midwestern state in north central United States in the Great Lakes region.

great lakes state, mi, mich., michigan, wolverine state

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.