पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मीमांसक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मीमांसक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विश्लेषणाचे शास्त्र माहीत असलेला व एखाद्या विषयाचे विश्लेषण करणारा मनुष्य.

उदाहरणे : रामानुजनाचार्य वेदांताचे श्रेष्ठ मीमांसक होते

समानार्थी : विश्लेषक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो मीमांसाशास्त्र का जानकार हो और किसी बात की मीमांसा या विवेचन करता हो।

रामानुज एक प्रसिद्ध मीमांसक थे।
मीमांसक, मीमांसाकार, विश्लेषक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.