पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुक्तिसंग्राम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी केलेली लढाई.

उदाहरणे : महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह हा दलितांच्या मुक्तिसंग्रामातील महत्त्वाचा अध्याय होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग़ुलामी से मुक्त होने के लिए की गई लड़ाई।

वह उस मुक्ति-संग्राम में भाग लेना चाहती थी।
मुक्ति संग्राम, मुक्ति-संग्राम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.