पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुजरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुजरा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : धनी, मालक, राजा व इतर श्रेष्ठ व्यक्तींना आदरार्थ कमरेत वाकून तीनदा हात कपाळावर नेऊन करावयाचे वंदन.

उदाहरणे : राजाची रजा घेण्यापूर्वी व्यापार्‍याने मुजरा केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बड़े के सामने झुक-झुककर किया जानेवाला अभिवादन।

राजा के राजदरबार में प्रवेश करते ही सब मुजरा के लिए खड़े हो गए।
मुजरा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : वेश्या इत्यादींचे बसून गाणे गायची क्रिया.

उदाहरणे : पूर्वीचे राजे महाराजे मुजर्‍याचे शौकीन होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेश्या आदि का बैठकर गाना गाने की क्रिया।

पहले ज़माने में अधिकतर राजा-महाराजा मुजरे के शौकीन होते थे।
मुजरा, मोजरा
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेश्या किंवा नायकीणीचे मैफल इत्यादीमध्ये बसून गायले जाणारे गाणे.

उदाहरणे : कनकबाईचे मुजरे खूप प्रसिद्ध होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गाना जिसे वेश्या महफिल आदि में बैठकर गाती हो।

कनकबाई के मुजरे क़ाफ़ी मशहूर थे।
मुजरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.