पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुटकुळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुटकुळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.

उदाहरणे : आईने आज मुटकुळे केले आहेत.

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.

उदाहरणे : कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.