पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुद्रा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुद्रा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्यावर विशिष्ट नाव वा चिन्ह उलटे कोरलेले असते व प्रमाणित करण्यासाठी ज्याचा ठसा उमटवतात ते साधन.

उदाहरणे : अधिकार्‍याने पत्रावर मुद्रा उमटवली

समानार्थी : मोहोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुद्रा पर का चिह्न।

मुद्रांक के आधार पर ही मुद्रा का मूल्य जाना जाता है।
मुद्रा चिह्न, मुद्रांक
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.

उदाहरणे : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत

समानार्थी : खिळा, टंक

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विशिष्ट खूण किंवा चिन्ह असलेली अंगठी.

उदाहरणे : मुलाच्या बोटातील मुद्रा पाहून तो राजघराण्याचा असावा असे गावकर्‍याने ओळखले.
प्राचीन भारतात राजा, व्यापारी इत्यादी मुद्रा घालत होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी अँगूठी जिस पर किसी का नाम या कोई वैयक्तिक चिह्न अंकित हो।

प्राचीन भारत में राजा, व्यापारी आदि मुद्रा पहनते थे।
मुद्रा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.