पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुरणे   क्रियापद

अर्थ : शोषला जाऊन नाहीसा होणे.

उदाहरणे : पिरपिर पावसात पाणी जमिनीत जिरते.

समानार्थी : जिरणे

२. क्रियापद / क्रियावाचक / मालकीवाचक

अर्थ : आत शिरून सर्वत्र ठसणे.

उदाहरणे : दीनानाथरावांच्या रक्तातच नाटक भिनलेले होते.

समानार्थी : भिनणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.