पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक प्रकारचे गाजरासारखे, पांढर्‍या रंगाचे मूळ.

उदाहरणे : आज आईने मुळा किसून त्याची कोशिंबीर केली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधे का कंद जो खाने में मीठा और चरपरा होता है।

वह कच्ची मूली चबा रहा है।
कटुकंद, कटुकन्द, मुरई, मूलाभ, मूली, रुचिर, रुचिरा, वृष्यकंद, वृष्यकन्द, सित

Pungent fleshy edible root.

radish
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याला गाजरासारखे पांढर्‍या रंगाचे कंद येतात अशी एक वनस्पती.

उदाहरणे : मुळ्याच्या पानांची भाजी करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसका चरपरा, सफेद कंद खाया जाता है।

किसान खेत में मूली की सिंचाई कर रहा है।
कटुकंद, कटुकन्द, मुरई, मूलाभ, मूली, रुचिर, रुचिरा, वृष्यकंद, वृष्यकन्द, सित

A cruciferous plant of the genus Raphanus having a pungent edible root.

radish, radish plant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.