पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुसमुसणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुसमुसणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हळूहळू रडणे.

उदाहरणे : आपले दुःख कुणाला सांगता न आल्यामुळे ती एकटीच मुसमुसत होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खुलकर नहीं बल्कि धीरे-धीरे रोना।

वह अभी भी सिसक रही है।
सिसकना, सिसकी भरना, सिसकी लेना, सुबकना, सुबकी लेना

Weep convulsively.

He was sobbing inconsolably.
sob

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.