अर्थ : एखाद्या वस्तूचे गुण, उपयुक्तता अथवा महत्त्व जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरणे :
हिर्याचे मूल्यांकन करणे सामान्य माणसाला शक्य नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु का गुण, उपयोगिता या महत्व आँकने की क्रिया।
हीरे का मूल्यांकन एक जौहरी ही कर सकता है।