पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूळ स्वरूपातील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.

उदाहरणे : इथले सौंदर्य खर्‍या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.

समानार्थी : अनाघ्रात, प्राकृत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विकृत या बिगड़ा न हो।

सीमा अपनी अविकृत चित्र को ध्यान से देख रही है।
अविकृत, प्रकृत

Not decayed or decomposed.

uncorrupted, unspoiled

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.